¡Sorpréndeme!

Nashik नूतन बसेसचे Driver आणि वाहकांच्या नवीन सेवेविषयी प्रतिक्रिया | city bus| Sakal Media

2021-07-08 674 Dailymotion

Nashik नूतन बसेसचे Driver आणि वाहकांच्या नवीन सेवेविषयी प्रतिक्रिया | city bus| Sakal Media
मुंबई, पुणे, ठाणे या महानगरांप्रमाणेच नाशिक शहरातदेखील शहर बस वाहतूक सेवा सुरू होण्याचे नाशिककरांचे स्वप्न गुरुवार (ता. ८)पासून प्रत्यक्षात येणार आहे. शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या शहर बससेवेमुळे शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर प्रदूषण, पार्किंग यांसारख्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककर बससेवेची वाट पाहत होते, ती सेवा गुरुवारपासून नाशिककरांच्या सेवेत दाखल होत आहे.
(व्हिडिओ - प्रतिक जोशी)
#Nashik #NewCitybus #CNGBUS #Nashikcitybus